संतासनाकदिका भक्त मिळाले अनेक I
स्वानंदें गरजती पाहून आले कौतुकु II 1 II
नवल होताहे आरती देवाधिदेव I
स्वर्गिन्हुनी सुरवर पाहून येती केशव II Dhr. II
नारा नारी तटस्थ ताका पडिलें नयना I
ओवालितन श्रीमुख धनि न पुरे मन II नावाला II 2 II
एका जनार्दनीं मंगला आरत्या गाती I
मंगला कौतुकें गति I
मिळाले वैष्णव जयजयाकारें गरजती II नावाला II 3 II